DB Farmerfriend
DB Farmerfriend
  • 337
  • 3 112 162
15 एकर क्षेत्रामध्ये 1500 क्विंटल बटाटे ! 1200 रु प्रति क्विंटल दराने विक्री, 18 लाखांचे उत्पन्न !
15 एकर क्षेत्रामध्ये 1500 क्विंटल बटाटे ! 1200 रु प्रति क्विंटल दराने विक्री, 18 लाखांचे उत्पन्न !
#बटाटेशेती #आलूकचालूबाजारभाव #potatofarming #potatomarketratetoday #आलूशेती #पोटॅटोबाजारभाव #पोटॅटोशेती
Переглядів: 2 038

Відео

100% टक्के यशस्वी कांदा बीजोत्पादनासाठी अश्या प्रकारे नियोजन करा व भरघोस उत्पादन काढा !
Переглядів 2,4 тис.День тому
100% टक्के यशस्वी कांदा बीजोत्पादनासाठी अश्या प्रकारे नियोजन करा व भरघोस उत्पादन काढा ! Your Questions & Queries - - गोट(टोळ)कांदा लागवड संपूर्ण माहिती - कांदा बीजोत्पादन माहिती - कांदा लागवड व्यवस्थापन - kanda bajar bhav - टोळ कांदा लागवड माहिती - kanda lagwad kashi karavi - कादा लागवडीचे अंतर किती असावे - गोट कांदा लागवड कशी करावी - कांदा बाजर भाव 2023 - कांदा किती दिवसात येतो - कांदा बीज प्र...
शेणखत कुजवण्यासाठी सर्वउत्तम पर्याय म्हणजे ZYDEX चे गोधन 1 टन शेणखतासाठी 2 kg #farming #agriculture
Переглядів 2,9 тис.День тому
1) शेणखत कुजवण्याची योग्य पद्धत ! फक्त 50 ते 60 दिवसांत शेणखत कुजवा! 2) शेणखत कसे कुजवावे? 3) शेणखत कुजवण्याची प्रक्रिया #शेणखत #organicmanure #cowdungdecomposer #zydex #zydexgodhan
शेणखताला उत्तम पर्याय हिरवळीचे खत ! | Shenkhatala Uttam Paryay Hirvaliche Khat !
Переглядів 93821 день тому
शेणखताला उत्तम पर्याय हिरवळीचे खत ! | Shenkhatala Uttam Paryay Hirvaliche Khat ! | हिरवळीचे खत म्हणजे काय ? | हिरवळीचे खत तयार कसे करावे ? | शेणखत तयार करण्याची सोपी पद्धत #हिरवळीचेखत #शेणखत #hirvalichekhat #shenkhat #organicmanure #organicfarming
गोट कांद्याची पात वाकडी होणे, शेंडे पिवळे पडणे, शेंडे खाली पडणे संपूर्ण माहिती व उपाय !
Переглядів 811Місяць тому
गोट कांद्याची पात वाकडी होणे, शेंडे पिवळे पडणे, शेंडे खाली पडणे संपूर्ण माहिती व उपाय ! #गोटकांदा #कांदाबीजोत्पादन #कांदापिकमाहिती #टोळकांदा
कलिंगड/टरबूज पिकाची लागवडीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती ! / watermelon farming information
Переглядів 732Місяць тому
कलिंगड/टरबूज पिकाची लागवडीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती watermelon farming information #कलिंगड #टरबूज #कलिंगडलागवड #टरबूजलागवड #watermelon #watermelonfarming
शेणखत कुजवण्याची सोपी पध्दत ! / shenkhat kujvnyachi sopi paddhat / शेणखत कसे कुजवावे ?
Переглядів 9 тис.Місяць тому
शेणखत कुजवण्याची सोपी पध्दत ! / shenkhat kujvnyachi sopi paddhat / शेणखत कसे कुजवावे ?#शेणखतकुजवण्याचीयोग्यपद्धत#शेणखत #गांडूळखत #cowdungcompost #manure #manuredecompost 1) शेणखत कसे कुजवावे? 2) शेणखत कसे तयार करावे? 3) शेणखत प्रक्रिया 4) शेणखत कसे टाकावे? 5) शेणखत मशीन 6) शेणखत कुजवणे
15 एकर क्षेत्रावर बटाटा लागवड ! सुरवातीपासूनचे योग्य नियोजन व व्यवस्थापन A to Z माहिती !
Переглядів 2,4 тис.Місяць тому
15 एकर क्षेत्रावर बटाटा लागवड ! सुरवातीपासूनचे योग्य नियोजन व व्यवस्थापन A to Z माहिती !
आले/अद्रकपासून सुंठ बनवण्याची पद्धत व आले/अद्रक पिकाचे चालू असलेले बाजारभाव !
Переглядів 6 тис.Місяць тому
आले/अद्रकपासून सुंठ बनवण्याची पद्धत व आले/अद्रक पिकाचे चालू असलेले बाजारभाव !
कमी खर्चात बटाटा पिकाचे योग्य नियोजन करून फक्त 70 दिवसांत भरघोस उत्पादन मिळवा !
Переглядів 1,7 тис.Місяць тому
कमी खर्चात बटाटा पिकाचे योग्य नियोजन करून फक्त 70 दिवसांत भरघोस उत्पादन मिळवा !
गोट कांदा पिकाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी सुरवातीच्या काळातील नियोजन कसे असावे ?
Переглядів 6 тис.Місяць тому
गोट कांदा पिकाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी सुरवातीच्या काळातील नियोजन कसे असावे ?
आले/अद्रक पिकाचे चालू असलेले बाजारभाव ! येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहतील ?
Переглядів 12 тис.Місяць тому
आले/अद्रक पिकाचे चालू असलेले बाजारभाव ! येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहतील ?
आले/अद्रक पिकात सम्राट प्लस, सुमो प्लस व पोटॅश-50 चे आलेले जबरदस्त रिझल्ट !
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
आले/अद्रक पिकात सम्राट प्लस, सुमो प्लस व पोटॅश-50 चे आलेले जबरदस्त रिझल्ट !
आले/अद्रक पिकाचे बाजारभाव घसरण्याचे कारणे व येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहतील ?
Переглядів 9 тис.2 місяці тому
आले/अद्रक पिकाचे बाजारभाव घसरण्याचे कारणे व येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहतील ?
आले/अद्रक पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी शेतकरी मित्रांनी योग्य नियोजन कसे करावे ?
Переглядів 2,1 тис.2 місяці тому
आले/अद्रक पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी शेतकरी मित्रांनी योग्य नियोजन कसे करावे ?
आले/अद्रक पिकात सम्राट प्लस व पोटॅश-50 चे आश्चर्यजनक रिझल्ट्स 160 दिवसांत 2 किलोचा कंद!
Переглядів 2,8 тис.2 місяці тому
आले/अद्रक पिकात सम्राट प्लस व पोटॅश-50 चे आश्चर्यजनक रिझल्ट्स 160 दिवसांत 2 किलोचा कंद!
आले/अद्रक पिकाचे बाजारभाव कशामुळे कमी झाले ? येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहतील?
Переглядів 7 тис.2 місяці тому
आले/अद्रक पिकाचे बाजारभाव कशामुळे कमी झाले ? येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहतील?
बटाटा पिकाचे सुरवातीच्या काळातील योग्य नियोजन खत व औषध व्यवस्थापन कसे करावे ?
Переглядів 8 тис.2 місяці тому
बटाटा पिकाचे सुरवातीच्या काळातील योग्य नियोजन खत व औषध व्यवस्थापन कसे करावे ?
कमी दिवसांत आले/अद्रक पिकाच्या कंदाची साईज बनवण्यासाठी एकरी 2 लिटर पोटॅश-50 सोडणे !
Переглядів 6 тис.2 місяці тому
कमी दिवसांत आले/अद्रक पिकाच्या कंदाची साईज बनवण्यासाठी एकरी 2 लिटर पोटॅश-50 सोडणे !
वाटर सोल्युबल खते देतांना काय काळजी घ्यावी व अद्रक पिकाच्या कंद वाढीसाठी कोणते खते द्यावीत ?
Переглядів 8 тис.3 місяці тому
वाटर सोल्युबल खते देतांना काय काळजी घ्यावी व अद्रक पिकाच्या कंद वाढीसाठी कोणते खते द्यावीत ?
नोव्हेंबर महिन्यात आले/अद्रक पिकाचे नियोजन कसे करावे ? व कमी दिवसांत कंद वाढीसाठी काय करावे ?
Переглядів 7 тис.3 місяці тому
नोव्हेंबर महिन्यात आले/अद्रक पिकाचे नियोजन कसे करावे ? व कमी दिवसांत कंद वाढीसाठी काय करावे ?
आले/अद्रक पिकात पोटॅशचे महत्व व येणाऱ्या काळात आले/अद्रक पिकाचे बाजारभाव कसे राहतील ?
Переглядів 7 тис.3 місяці тому
आले/अद्रक पिकात पोटॅशचे महत्व व येणाऱ्या काळात आले/अद्रक पिकाचे बाजारभाव कसे राहतील ?
येणाऱ्या काळात अद्रक पिकाचे बाजारभाव कसे राहतील ? सध्याचे चालू बाजारभाव काय आहेत ?
Переглядів 9 тис.3 місяці тому
येणाऱ्या काळात अद्रक पिकाचे बाजारभाव कसे राहतील ? सध्याचे चालू बाजारभाव काय आहेत ?
सलग दोन वर्षांपासून सम्राट प्लस वापरून आले/अद्रक पिकाचे भरघोस उत्पादन घेणारे समाधानी शेतकरी !
Переглядів 3,2 тис.3 місяці тому
सलग दोन वर्षांपासून सम्राट प्लस वापरून आले/अद्रक पिकाचे भरघोस उत्पादन घेणारे समाधानी शेतकरी !
अद्रक पिकावरील बॅक्टेरियल करपा, पाने पांढरे व पिवळे पडणे यावरती उपाय योजना काय आहेत ?
Переглядів 9 тис.4 місяці тому
अद्रक पिकावरील बॅक्टेरियल करपा, पाने पांढरे व पिवळे पडणे यावरती उपाय योजना काय आहेत ?
आले/अद्रक पिकात ऑक्टोबर महिन्यामध्ये काय करावे ? व जास्त काळ पाला हिरवेगार कसा ठेवावा ?
Переглядів 10 тис.4 місяці тому
आले/अद्रक पिकात ऑक्टोबर महिन्यामध्ये काय करावे ? व जास्त काळ पाला हिरवेगार कसा ठेवावा ?
सम्राट प्लस तीन वेळेस सोडलेल्या आले/अद्रक पिकाचे 170 दिवसांत एकरी 190 क्विंटल उत्पादन !
Переглядів 3,2 тис.4 місяці тому
सम्राट प्लस तीन वेळेस सोडलेल्या आले/अद्रक पिकाचे 170 दिवसांत एकरी 190 क्विंटल उत्पादन !
कमी दिवसांत अद्रक पिकाच्या कंद वाढीसाठी सम्राट प्लसचे फायदे व एकरी किती वेळेस वापरावे ?
Переглядів 3,5 тис.4 місяці тому
कमी दिवसांत अद्रक पिकाच्या कंद वाढीसाठी सम्राट प्लसचे फायदे व एकरी किती वेळेस वापरावे ?
कंदकुज व सड लागलेल्या आले/अद्रक पिकाचे न्युट्रिशन मॅनेजमेंट व करपा व्यवस्थापन कसे करावे ?
Переглядів 8 тис.4 місяці тому
कंदकुज व सड लागलेल्या आले/अद्रक पिकाचे न्युट्रिशन मॅनेजमेंट व करपा व्यवस्थापन कसे करावे ?
आले/अद्रक पिकात सम्राट प्लसची सम्राट किमया 180 दिवसांत सम्राट प्लसचे सम्राट रिझल्ट !
Переглядів 3 тис.4 місяці тому
आले/अद्रक पिकात सम्राट प्लसची सम्राट किमया 180 दिवसांत सम्राट प्लसचे सम्राट रिझल्ट !

КОМЕНТАРІ

  • @Farmer00
    @Farmer00 23 години тому

    केव्हा शहाणा होणारं माझा शेतकरी हे नदीत सोडले की मासे जिवंत राहत नाहीत .जमिनीची तर अवस्था फार बिकट होते.जीवाणू नष्ट .याचा वापर खडकाळ जमिनीत होऊ शकतो जिथे खडकाची माती तयार होते. चांगल्या जमिनीमध्ये हे टाकू नये. या पेक्षा एकरी २ टन शेणखत घेवून तीन फूट उंचीचा थर तयार करणे. शेणखत कुजवयाचे जीवाणू मार्केट मध्ये उपलब्ध आहेत ते घेवून त्याचे २०० लिटर द्रावण तयार करणे . सदर खतामध्ये लाकडी अथवा लोखंडी सळी ने होल पडून त्यामध्ये सादर द्रावण ओतून घ्यावे शेणखत पाल्याने झाकून घ्यावे .वरचेवर पाणी मारावे एका महिन्यामध्ये उत्कृष्ट खत तयार होते . त्यामध्ये पाच पौच मायकोरायाझा मिक्स करून जमिनीमध्ये टाकावे याने क्षारपड जमीन सुद्धा चांगली होते.

  • @meditationmusicvidio6952
    @meditationmusicvidio6952 День тому

    Price kiti ahe kanda pikala chalel ka

  • @BinodKc-k5k
    @BinodKc-k5k 2 дні тому

    Sir g aapka watsapp numbar vejo

  • @maulibansode9328
    @maulibansode9328 2 дні тому

    😅 0:14

  • @MauliChoure-y2v
    @MauliChoure-y2v 2 дні тому

    बटाटा खराब होत आहे काय करावे

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend День тому

      @@MauliChoure-y2v फोटो टाका दादा

  • @MauliChoure-y2v
    @MauliChoure-y2v 2 дні тому

    Hii

  • @perpetualprosperity2963
    @perpetualprosperity2963 2 дні тому

    Matichi chachni kara mag tumhi garje anusar taka nahi tar atyadhik kshar mule mati infertile hou shakte

  • @gajananwaghe4341
    @gajananwaghe4341 3 дні тому

    लिक्विड झिंकचे प्रमाण व त्याचे फायदे कांद्याला वापरलं तर चालतं का व ते कधी वापरायचे याची माहिती द्या

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 дні тому

    Bhau Ata lavle tar chalel ka

  • @VijaysinghPatil-o7j
    @VijaysinghPatil-o7j 3 дні тому

    जबरदस्त

  • @VarunPawar-jv1qe
    @VarunPawar-jv1qe 3 дні тому

    माहिती छान दिली. ..👍 वेडिंग साठी कोणते बुरशी नाशक वापरावे...

  • @abathorat5843
    @abathorat5843 4 дні тому

    कापसाला किति वापरावे एकरि

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 5 днів тому

    मळी नाहीतर हे ॲसिड आहे. साहजिकच शेतातली सर्व जिवाणू, किटाणू मरून जातात. मी वारंवार तुम्हाला सांगतो मळी एवढी शेता टाकू नका.

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 5 днів тому

    मी माझ्या शेतावर मळी सोडली माझी जमिनीतील सर्व जिवाणू मेल्याने, श्री कृपा करून शहाणे शेतकऱ्यांनी मळी उडी टाकू नका ही माझी सर्वांना विनंती आहे.

  • @suhasbonde7664
    @suhasbonde7664 5 днів тому

    बियाणे मिळेल का

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 5 днів тому

    भाऊ जर टाकी मध्ये काळ्या गुळाच्या पाण्यात मिसळून डेपो मध्ये दर पाडून त्यात औतले तर रिझल्ट नाही मिळणार का सर प्लीज रिप्लाय आणि मोबाईल नंबर

  • @07rider_deva
    @07rider_deva 5 днів тому

    Sir आल्याचे बियाणे मिळेल का?

  • @satishbakal3077
    @satishbakal3077 5 днів тому

    Good information

  • @vikramdevabhoirkar2128
    @vikramdevabhoirkar2128 6 днів тому

    Sir douch गुलाब la वापरले तर चालेल का

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend 6 днів тому

      हो चालेले

    • @vikramdevabhoirkar2128
      @vikramdevabhoirkar2128 6 днів тому

      Sir gulab काडी जाडी साठी काही fertilizer aani फुटावा

  • @DeoreMahesh-j1x
    @DeoreMahesh-j1x 6 днів тому

    राधा organics culture Khutle मिळेल

  • @santoshgayake9999
    @santoshgayake9999 6 днів тому

    Aaj paryant ropache konala anudan midale tyanche nav mobail nambar taka bhau nantar pudhil mahiti sangat chala

  • @RajuTakale-h3v
    @RajuTakale-h3v 6 днів тому

    सर उसाला चालेल का

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend 6 днів тому

      हो सगळ्या पिकांना चालत

    • @RajuTakale-h3v
      @RajuTakale-h3v 6 днів тому

      फुटवा होईल ना

  • @rvmreviews2254
    @rvmreviews2254 6 днів тому

    महाफेड ची जाहिरात

  • @SachinKokate-kw6kg
    @SachinKokate-kw6kg 7 днів тому

    1 number ahe

  • @vishalshelke3570
    @vishalshelke3570 8 днів тому

    रिझल्ट एकदम टॉप

  • @ramsinggirase7708
    @ramsinggirase7708 8 днів тому

    खूपच स्वस्त😂

  • @bhagwankamble8869
    @bhagwankamble8869 8 днів тому

    गोधन कुठे भेटेल आणि किंमत काय

  • @kailashkavhale1332
    @kailashkavhale1332 8 днів тому

    मंठा कुठे मिळेल

  • @kailasmuke5416
    @kailasmuke5416 9 днів тому

    मूर्खपणा आहे एक पण माशी येत नाहीं हे केल्याने

  • @navnathkale5783
    @navnathkale5783 9 днів тому

    द्राक्ष बागेसाठी वापर करावा ‌का

  • @dhananjaylokare9776
    @dhananjaylokare9776 9 днів тому

    शेती नापिक होते टाकूनका

  • @savatamali9552
    @savatamali9552 9 днів тому

    15 एकरात ज्वारी बाजरी घेवडा काळा घेवडा तरी 10 लाख होतील

  • @ajitingale2733
    @ajitingale2733 9 днів тому

    1 एकर आले sathi किती Bag lagtil

  • @vasantmali954
    @vasantmali954 9 днів тому

    1क्विटल ला 40 किलो खर वाटत नाही

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 10 днів тому

    या हुरडा फुक्याचं काही ऐकू नका

  • @ShitalkaleKale-f8u
    @ShitalkaleKale-f8u 10 днів тому

    80.90dy zal ata konate khat gyav

  • @krushnakadam1608
    @krushnakadam1608 10 днів тому

    Kuth milte dada 15 kg ek bag lagte

  • @rahulshinde3955
    @rahulshinde3955 11 днів тому

    आमचे आठ ट्रॉली खत आहे त्याला किती लागेल हे प्रॉडक्ट

  • @subhashbhutekar8634
    @subhashbhutekar8634 11 днів тому

    गोट कांदा फिलिप्स आलेला आलेला आहे फवारणी कोणती घ्यावी

  • @helenaorganicfarm
    @helenaorganicfarm 11 днів тому

    Dosage of potassium thiosulphate for potato crop

  • @LaxmanSonwane-vj8it
    @LaxmanSonwane-vj8it 11 днів тому

    सर आद्रक मध्ये गेले कोमात आता कांदा मध्ये हे करा ते करा

  • @BharatKharat-w5i
    @BharatKharat-w5i 11 днів тому

    सर आम्हाला बियाणे पाहिजे

  • @shankarsable5362
    @shankarsable5362 12 днів тому

    बांधावर महोगुनीची लागवड जमेल का

  • @sandeepsuryavanshi6122
    @sandeepsuryavanshi6122 12 днів тому

    tannashak marle tar chalel ka !

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend 12 днів тому

      शक्य तो नका मारू 🌱🙏

  • @vijay_takale_patil
    @vijay_takale_patil 12 днів тому

    💐

  • @navnitgavhane119
    @navnitgavhane119 12 днів тому

    खुप महत्वपूर्ण माहिती दिली सर

  • @sunilmapari538
    @sunilmapari538 12 днів тому

    ऊस पिकाला चालते का

  • @krushnawankhede8008
    @krushnawankhede8008 12 днів тому

    मध माशी साठी उपय काय आहे सर

  • @survepravin8270
    @survepravin8270 12 днів тому

    Kup chan mahiti 80-120 divsache niyojan sanga

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend 12 днів тому

      फोटो टाका दादा 9403028514

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 12 днів тому

    Sir kandyachi pat karpat 😢 ahe karna 70 divascaha ahe natio jamel ka